युनियन बँक अप्रेंटिस भरती २०२५: कौशल्यविकासाची सोनेरी संधी
भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया ने २०२५ सालासाठी अप्रेंटिस (शिकाऊ) पदांसाठी भरती जाहीर करण्याची अपेक्षा आहे. ही योजना तरुण पदवीधरांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव मिळविण्याची संधी देते. अप्रेंटिसशिपमध्ये सहभागी होऊन उमेदवार बँकिंग ऑपरेशन्स, ग्राहकसंपर्क, आणि डिजिटल सेवांसह बहुविध कार्यशैलीशी परिचित होऊ शकतात, तसेच भविष्यातील नोकरीसाठी आधार बनवू शकतात.
✔️एकूण जागा: 2691
✔️पदनाम: अप्रेंटिस (Apprentice)
✔️कार्यकाल: १ वर्ष (अनुबंधाधारित).
✔️पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर.
✔️वयोमर्यादा: उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे तर जास्तीत जास्त 28 वर्षे असावे. या वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना विशेष सवलत दिली जाते.
✔️स्टायपेंड: मासिक ₹१५,०००/-
✔️नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
✔️अभ्यासक्रम:
✔️अर्ज शुल्क: PWBD साठी 400 +GST , SC/ST साठी 600 +GST . बाकी सर्वांसाठी 800 +GST.
✔️अर्ज करण्याची शेवटची तारीख:5 मार्च 2025
Post a Comment