भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BOB) ने २०२५ सालासाठी नवीन भरती जाहीर केल्याचे समजले आहे. ही संधी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णयोग आहे.
✔️एकूण जागा:518
✔️पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
✔️नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
✔️अर्ज शुल्क: SC/ST/PWBD/Women साठी 100 + Taxes. बाकी सर्वांसाठी 600 + Taxes
✔️अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 2025
Post a Comment