Airports Authority of India (AAI) recruitment 2025

 



भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२५


भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ही भारतातील विमानतळांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेली एक प्रतिष्ठित सरकारी संस्था आहे. २०२५ साली AAI ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही संधी उमेदवारांना AAI मध्ये नोकरी मिळविण्यासाठी एक चांगली संधी आहे.


पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.


एकूण जागा:206


वयोमर्यादा: उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. या वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना विशेष सवलत दिली जाते.


नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.


वेतनश्रेणी:

  • Senior Assistant [Group-C: NE-6] :- Rs.36000-3%-110000/-
  • Junior Assistant [Group-C: NE-4] :- Rs.31000-3%-92000/-


अर्ज शुल्क: 1000 Rs

 Note:SC/ST/PwBD/माजी सैनिक/शिक्षक/महिला ज्यांनी AAI एक वर्षाच्या शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025

Post a Comment