नमस्कार मित्रांनो नौकरीमित्र वर तुमचं सर्वांचे स्वागत आहे ! आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. प्रथम, या भरती प्रक्रियेबद्दल सर्व संबंधित माहिती जाणून घेऊया मित्रांनो ही परीक्षा आयबीटीएस पॅटर्न नुसार होणार आहे.कोणते उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, आवश्यक पात्रता, उपलब्ध पदांची संख्या, वयाचे निकष आणि परीक्षेचा नमुना यासह आम्ही अधिसूचनेशी संबंधित माहिती घेऊया.
एकूण, परीक्षा 200 गुणांची असेल. प्रारंभिक ऑनलाइन परीक्षेनंतर, लहान निबंध लेखकांसाठी अतिरिक्त मूल्यमापन केले जाईल, ज्यामध्ये 100 गुणांपैकी मध्यम श्रेणीच्या पदांचे मूल्यांकन केले जाईल. तुम्ही तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक येथे तपासू शकता. परीक्षा फीस ₹1000 असेल त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹900 फीस असेल.
माहिती संक्षिप्त मध्ये:
✔️विभागाचे नाव : आदिवासी विकास विभाग.
✔️एकूण जागा: 610
✔️विभागानुसार रिक्त जागा:
- नाशिक विभाग: 178 जागा
- ठाणे विभाग: 189 जागा
- अमरावती विभाग: 111 जागा
- नागपूर विभाग: 115 जागा
✔️पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
✔️निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा.
✔️नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
✔️अर्ज शुल्क: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: साठी ₹900/-. बाकी सर्वांसाठी 1000/-
✔️अर्ज सुरु होण्याचा दिनांक:12 ऑक्टोबर 2024
✔️अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 नोव्हेंबर 2024
Post a Comment