✔️राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे.
✔️हि भरती कंत्राटी तत्वावर होणार आहे.
✔️निवड पद्धत: थेट
मुलाखत
✔️पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे
आवश्यक आहे.
✔️एकूण
पदे
Sr.No |
पदाचे नाव |
जागा |
1 |
वैद्यकीय अधिकारी(Medical Officer -Medical
college) |
2 |
2 |
वरिष्ठ
उपचार पर्यवेक्षक(Senior Treatment Supervisor) |
2 |
3 |
टी.बी. हेल्थ व्हिसिटर |
2 |
✔️अर्ज
करण्याचा कालावधी: 28/09/2024 ते
14/10/2024
Post a Comment