कॅनरा
बँकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली
आहे. जर तुम्हाला बँकिंग
क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल, तर ही एक
उत्तम संधी आहे. इच्छुक
उमेदवारांनी खालील माहिती वाचावी आणि अर्ज करावा.
💼एकूण जागा
: 3000
✅ पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
💰Fee: SC/ST/PWBD/EXS साठी फीस
नाही . बाकी सर्वांसाठी 400/-
👴वयोमर्यादा: उमेदवाराचे
वय कमीत कमी 20 वर्षे
तर जास्तीत जास्त 28 वर्षे असावे. या वयोमर्यादेमध्ये अनुसूचित
जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय
उमेदवारांना विशेष सवलत दिली जाते,.
⏳ अर्जाची
अंतिम तारीख: 4 ऑक्टोबर 2024
Post a Comment