Airports Authority of India(AAI) Bharti 2024 Notification Out For 490 Posts


✈️ भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) भरती 2024! ✈️

 

सरकारी क्षेत्रात तुमचे करिअर घडवण्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे! भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) लोकांना वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास सांगत आहे. भारतातील विमानतळांची काळजी घेणाऱ्या आणि प्रवाशांसाठी सर्व काही सुरक्षित आणि आरामदायी असल्याची खात्री करणाऱ्या महत्त्वाच्या गटासाठी काम करण्याची ही खास संधी आहे.ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच होणार चालू.

 

➡️ एकूण पदे: 490

 

➡️पदांविषयी माहिती:

Sr.No

               पदाचे नाव

 

  एकूण पदे

1

       ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture)

   03

2

        ज्युनियर एक्झिक्युटिव (civil)

   90

3

        ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical)

  106

4

         ज्युनियर एक्झिक्युटिव (Electronics)

  278

5

        ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)

   13

 

➡️ शैक्षणिक पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 

➡️वयोमर्यादा: उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे तर जास्तीत जास्त 27 वर्षे असावे. या वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना विशेष सवलत दिली जाते.

 

➡️ वेतनश्रेणी: Rs.40000-3%-140000/- (E-1)

 

➡️निवड प्रक्रिया: GATE 2024 द्वारे होणार भरती.

 

➡️अर्ज शुल्क: SC/ST/PWBD/EXS साठी  फीस नाही . बाकी सर्वांसाठी 300/-

 

➡️ऑनलाइन नोंदणी: लवकरच होणार चालू.



Post a Comment